
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्रिकेट :IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पराभूत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघावर ओढावली पहिल्या पराभवाची नामुष्की ...

सिंधुदूर्ग :नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
कणकवलीत नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी दिग्गज नेत्यांची मांदियाळी जमली होती. ...

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
पॉवर प्लेमध्ये वैभव सूर्यवंशीचा पॉवर ...

गोंदिया :घराबाहेर खेळत असतानाच वाघाने प्रज्वलवर घातली झडप, जंगलात सापडला सहा वर्षांचा मुलाचा मृतदेह
Tiger Attack News: एका सहा वर्षाच्या मुलाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील आदर्श धाबेटेकडी येथे ही घटना घडली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
Iran Israel America News: इस्रायल-अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अयातुल्लाह अली खामेनेई यांची हत्या केली. त्यानंतर तब्बल चाळीस दिवस युद्ध सुरू होते. पण, इराण खामेनेईंच्या हत्येनंतर अधिक धोकायदायक बनला असल्याचा रिपोर्ट समोर आलाय. ...

ठाणे :हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये जी घटना घडली आहे, त्यात समोरून एखादे मोठे वाहन आले असते, तर त्या तरुणाचा जीवही गेला असता. ...

क्रिकेट :Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
रवी बिश्नोई गोलंदाजीला आला अन् त्याने किंग कोहलीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले ...

क्रिकेट :RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
काही कळण्याआधी आल्या पावली माघारी फिरला सॉल्ट ...

नागपूर :‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
अभिनेता रणवीर सिंग याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. ...

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
इराणचे परराष्ट्र राज्यमंत्री सईद खातिबजादेह यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून अमेरिकेच्या जहाजांना जाऊ देण्याबद्दल भूमिका मांडली. ...

राष्ट्रीय :LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
LPG Crisis: पेट्रोलियम मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. ...
